Mpsc Guru

Focus on commitment, not motivation.

Friday, October 18, 2019

Best Books For Mpsc Exams | MPSC साठी महत्वाची पुस्तके

 Best Books for Mpsc Preperation By MPSC GURU.

Best books for mpsc exam preperation

१) Best Books For MPSC Combine  PRE Exam | संयुक्त पूर्व परिक्षा गट ब पुस्तके.

 • भूगोल-  ९ वी १० वी ११ वी भूगोल, सवदी सरांचे भारताचा भूगोल महाराष्ट्राच्या विशेष संदेभासह.
 • इतिहास- ११ वी इतिहास, जयसिंग पवार सरांचे आधुनिक भारताचा इतिहास आणि अनिल कटारे किंवा गाठाळ सरांचे महाराष्ट्राचा इतिहास पुस्तक.
 • राज्यघटना- एम लक्ष्मिकांत किंवा रंजन कोळंबे किंवा तुकाराम जाधव भाग १ तसेच किशोर लवटे सरांचे पंचायतराज.
 • अर्थशास्त्र- रंजन कोळंबे सर आणि किरण  देसले सर
 • विज्ञान- ७, ८, ९, १०, ११, १२ वी विज्ञान आणि कोळंबे सर 
 • चालू घडामोडी- दर रोज लोकसत्ता पेपर व पृथ्वी परिक्रमा मासिक
 • गणित आणि बुद्धिमत्ता- नितीन महाले आणि अनिल अंकलगी यांचे पुस्तक.

२) Books for Psi Mains Exam | PSI मुख्य परिक्षा पुस्तके.

 पेपर १ सामान्य ज्ञान आणि कायदा-

 • भूगोल - सवदी सरांचे महाराष्ट्राचा भूगोल आणि खतीब सरांचे पुस्तक
 • इतिहास - अनिल कटारे किंवा गाठाळ सरांचे महाराष्ट्राचा इतिहास पुस्तक
 • राज्यघटना-  रंजन कोळंबे
 • चालू घडामोडी- परिक्रमा मासिक आणि बालाजी सुरणे चालू घडामोडी डायरी.
 • कायदे-  किशोर लवटे किंवा ज्ञानेश्वर पाटील सरांचे पुस्तक
 • मानवी हक्क - यासाठी चंद्रकांत मिसळ यांचे पुस्तक.
तसेच विविध सराव प्रश्नसंच

पेपर 2- मराठी इंग्रजी आणि इतर-

 • मराठी - मो रा वाळंबे आणि बाळासाहेब शिंदे सरांचे व्याकरण
युनिक अकादमीचे शब्द आणि म्हणींवरील पुस्तक
 • इंग्रजी-  पाल आणि सूरी यांचे इंग्रजी व्याकरण तसेच बाळासाहेब शिंदे किंवा शेख सरांचे इंग्रजी व्याकरण
 • माहिती अधिकार-  यशदा चे पुस्तक
 • संगणक- अभिजीत बोबडे सरांचे पुस्तक
 • लोकसेवा हक्क-  के सागर  प्रकाशनचे पुस्तक

3) Best Books For State Service Pre Exam | राज्यसेवा पूर्व परिक्षा पुस्तके.

पेपर १ - सामान्य ज्ञान-

 • इतिहास- ग्रोव्हर आणि बेल्हेकर यांचा आधुनिक भारताचा इतिहास किंवा स्पेक्ट्रम , ६ वी , ७ वी , ८ वी, १० वी ११ वी स्टेट बोर्ड, प्राचीन आणि मध्ययुगीन  भारत -LUCENT GK
 • भूगोल - ६ वी ते १२ वी स्टेट बोर्ड, NCERT- ११ वी,  सवदी सरांचे भारताचा भूगोल
 • राज्यघटना- एम लक्ष्मिकांत सर किंवा रंजन  कोळंबे सर.
 • सामान्य विज्ञान- ८ वी ते १० वी स्टेट बोर्ड आणि सचिन भस्के सर. 
 • अर्थव्यवस्था- किरण देसले सर आणि रंजन कोळंबे सर.
 • पर्यावरण व पारिस्थितीकी - तुषार घोरपडे सर.
 • चालू घडामोडी - पृथ्वी परिक्रमा मासिक आणि बालाजी सुरणे डायरी.

 पेपर २ CSAT-

 • C-SAT SIMLIFIED - अजित थोरबोले,
  REASONING - R. S. AGRAVAL
  आणि अनिल अंकलगी.
  तसेच मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका.

4) Best Books For State Service Main Exam | राज्यसेवा मुख्य परिक्षा पुस्तके.

 • मराठी-  वाळंबे सरांचे सुगम मराठी व्याकरण
 • इंग्रजी- बाळासाहेब शिंदे आणि पाल व सुरी यांचे इंग्रजी व्याकरणाचे पुस्तक 
        तसेच मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका

पेपर 1-  इतिहास आणि भूगोल

इतिहास-  
 • आधुनिक भारत ग्रोव्हर आणि बेल्हेकर
 • समाधान महाजन 
 • 11 वी स्टेट बोर्ड इतिहास 
 • महाराष्ट्राचा इतिहास गाठाळ किंवा कठारे
भूगोल
 • महाराष्ट्राचा भूगोल सवदी सर
 • भूगोल आणि कृषी सवदी सर
 • स्टेट बोर्ड 5 वी ते 12 वी पुस्तके 
 • पर्यावरण तुषार घोरपडे सरांचे पुस्तक

पेपर 2-भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण व कायदे

 • इंडियन पॉलिटी - एम लक्ष्मीकांत
 • भारतीय राज्यव्यवस्था- तुकाराम जाधव पार्ट 2
 • पंचायतराज - किशोर लवटे सर
 • तसेच विविध वेबसाईट वरील माहिती

पेपर 3- मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क

 • मानव संसाधन विकास- रंजन कोळंबे सरांचे पुस्तक
 • HR आणि HRD-  दिलीप सरांचे पुस्तक
 • विकास किरण देसले सरांचे अर्थव्यवस्था वरील पुस्तकाचा 2 रा पार्ट
 • तसेच लोकराज्य मासिक

पेपर 4- अर्थव्यवस्था व नियोजन विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी व विज्ञान तंत्रज्ञान विकास

 • कोळंबे सर आणि देसले सरांचे अर्थशास्त्र चे पुस्तक 
 • विज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबे सरांचे पुस्तक
 • तसेच सचिन भस्के सर यांचे विज्ञानाचे पुस्तक. 
मित्रांनो  या सर्व पुस्तकांसह आपन मागील वर्षाच्या प्रश्न पत्रिका तसेच विविध टेस्ट सिरीज सोडवून त्यांचे विश्लेषण केल्यास परीक्षेमध्ये खूप फायदा होईल. तसेच अधिक माहितीसाठी www.mpscguru.com या वेबसाईटला भेट देत राहा. धन्यवाद.

No comments:

Post a Comment